१०० रुपयांची नोट भरपूर मोठी वाटते ना जेव्हा गरिबाला द्यायची
असेल?,.......पण हॉटेल मध्ये बसल्यावर खूप कमी वाटतात .....
३ मिनिटे देवाची आठवण काढायची झाली तर अवघड वाटते ,........पण ३ तासाचा
बकवास सिनेमा बघायला सोपे जाते.....
पूर्ण दिवस मेहनत केल्यावर संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत नाही
..........पण आपल्या आईवडिलांचे पाय चेपून द्यायला कंटाळा येतो ......
ValentineDay ला २०० रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन
जाऊशकतो..............पण Mothers Day ला १ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही
घेऊशकत./.....
या मेल ला फोरवर्ड करायला खूप अवघड वाटते .........पण फालतू मेल फोरवर्ड
करायला आपण आपले कर्तव्य समजतो ......
यावर थोडा विचार करा नाहीतर पुन्हा वाचा...... .. .... .. ....
Comments
Post a Comment